Tuesday, 5 July 2016

झिंग झिंग झिंगाट - सैराट

हे...
उरात होतय धडधड.. लाली गालावर आली..
अन अंगात भरलय वार.. हि पिरतीची बाधा झाली... ।।२।।
आता आधीर झालोया, मग बधीर झालोया..
अन तुझ्याच साठी बनून मजनू माग आलोया..
अन उडतंय बुंगाट.. पळतय चिंगाट, रंगात आलया...

झाल झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग ।।

आता उतावीळ झालो, गुडघा बाशिंग बांधल..
तुझ्या नावाच मी इनिशील, ट्याटून गोंदल..
हाथ भरून आलोया..  लई दुरून आलोया
अन करून दाढी, भारी परफ्युम मारून आलोया..
अग समद्या पोरात, म्या लई जोरात..
रंगात आलोया..

झाल झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग ।।

समद्या गावाला झालीया माझ्या लगनाची  घाई...
कधी व्हणार तू राणी माझ्या लेकराची आई..
आता तराट झालुया.. तुझ्या घरात आलुया....
लई फिरून बांधावरून, कल्टी मारून आलोया..
ढिन्चाक जोरात, टेक्नो वरात.. दारात आलोया...

झाल झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग ।।

गायक: अजय-अतुल
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: सैराट

No comments:

Post a Comment