अलगूज वाजं नभात,
भलतंच झालया आज..
अलगद आली मनात,
पहिलीच तरणी ही लाज
हो…
अगं झणाणलं काळजामंदी,
अन् हातामंदी हात आलं जी..
सैराट झालं जी… ।। ३।।
बदलुन गेलया सारं,
पिरतीच सुटलया वारं...
अल्लड भांबावल्याल,
बिल्लोरी पाखरू न्यार...
आल मनातलं ह्या व्हटामंदी,
अन हातामंदी हात आल जी...
सैराट झालं जी… ।। ३।।
कवळ्या पानात ह्या,
सावळ्या उन्हात ह्या,
बावळ्या मनात ह्या भरलं… भरलं...
तुझ गाणं मनामंदी,
घुमतय कानामंदी,
सूर सनईचा राया सजल..
हो…
सजलं... ऊन्ह-वार, नभ-तारं सजलं...
रंगलं... मन हळदीन राणी रंगल...
सरलं... हे जगण्याचं झुरणं सरल...
भिनलं... नजरेन ईशचारी भिनलं...
अगं धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी
सैराट झालं जी… ।। ३।।
ह... आकरीत घडलया,
सपान हे पडलंया,
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं...
साता जन्माच नात... रूजलया काळजात...
तुला र देवागत पुजल
हो…
रूजलं... बीज पिरतीच सजणी रुजलं...
भिजलं... मनं पिरमान पुरत भिजलं...
सरलं... मनं मारून जगण सरलं...
हरलं... ह्या पीरमाला समद हरलं...
अगं कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी… ।। ३।।
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: सैराट
No comments:
Post a Comment