याड लागलं गं.. याड लागलं गं..
रंगल तुझ्यात, याड लागलं गं..
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा,
चाखलया वारं, ग्वाड लागलं गं..
चांद भासतो, दिसाच मावळायला लागलं..
आस लागली, मनात कालवाया लागलं...
याड लागलं गं.. याड लागलं गं..
रंगल तुझ्यात, याड लागलं गं..
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा,
चाखलया वारं, ग्वाड लागलं गं..
सांगवना.. बोलवणा.. मन झुरतया दुरून..
पळतया.. टळतया.. वळतय माग फिरून..
सजल गं.. धजल गं.. लाज काजल सारल...
येंधळं हे, गोंधळल.. लाड लाड गेल हरून...
भाळलं असं, उरात पालवाया लागलं...
हे.. ओढ लागली मनात चालवाया लागलं..
याडं लागलं गं... याडं लागलं गं…।।
सुलगना.. उलगना.. जाळ आतल्या आतला...
दुखन हे.. देखन गं.. एकलंच हाय साथीला
काजळीला.. उजाळल.. पाझळुन ह्या वातीला
चांदणीला.. आवताण.. धाडतुय रोज रातीला
झोप लागना.. सपान जागवाया लागलं...
पाखरू कसं? आभाळ पांघराया लागलं...
गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: सैराट
रंगल तुझ्यात, याड लागलं गं..
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा,
चाखलया वारं, ग्वाड लागलं गं..
चांद भासतो, दिसाच मावळायला लागलं..
आस लागली, मनात कालवाया लागलं...
याड लागलं गं.. याड लागलं गं..
रंगल तुझ्यात, याड लागलं गं..
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा,
चाखलया वारं, ग्वाड लागलं गं..
सांगवना.. बोलवणा.. मन झुरतया दुरून..
पळतया.. टळतया.. वळतय माग फिरून..
सजल गं.. धजल गं.. लाज काजल सारल...
येंधळं हे, गोंधळल.. लाड लाड गेल हरून...
भाळलं असं, उरात पालवाया लागलं...
हे.. ओढ लागली मनात चालवाया लागलं..
याडं लागलं गं... याडं लागलं गं…।।
सुलगना.. उलगना.. जाळ आतल्या आतला...
दुखन हे.. देखन गं.. एकलंच हाय साथीला
काजळीला.. उजाळल.. पाझळुन ह्या वातीला
चांदणीला.. आवताण.. धाडतुय रोज रातीला
झोप लागना.. सपान जागवाया लागलं...
पाखरू कसं? आभाळ पांघराया लागलं...
गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: सैराट
No comments:
Post a Comment